yashwantrao chavan gharkul yojana labharthi yadi 2023 | यशवंतराव चव्हाण घरकुल योजना लाभार्थी यादी २०२३

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

yashwantrao chavan gharkul yojana labharthi yadi 2023 | यशवंतराव चव्हाण घरकुल योजना लाभार्थी यादी २०२३

yashwantrao chavan gharkul yojana 2022 list, yashwantrao chavan gharkul yojana list 2023 ,yashwantrao chavan gharkul yojana Osmanabad list 2023

 विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदींनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली दि.१६.०९.२०१९, दि.२९.१०.२०२१ व दि.०१.१२.२०२२ रोजी झालेल्या बैठकांमध्ये प्रशासकीय मंजूरी दिलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावांचा अंतिम केलेला प्रस्ताव संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सन २०२३-२४ या वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५७ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांकरीता (परिशिष्ट-अ) प्रति लाभार्थी रु.१.२० लक्ष प्रमाणे रु.१२,६८,४०,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी अडुसष्ट लक्ष चाळीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु. ५०,७३,६००/- (अक्षरी रुपये पन्नास लक्ष त्र्याहत्तर हजार सहाशे फक्त) असा एकूण रु. १३,१९,१३,६००/- (अक्षरी रुपये तेरा कोटी एकोणावीस लक्ष तेरा हजार सहाशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रू.२,००,००,०००/- (अक्षरी रूपये दोन कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असू उर्वरित निधी या योजनेतंर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५७ लाभार्थ्यांची यादी.

yashwantrao chavan gharkul yojana 2022 list

 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५७ लाभार्थ्यांची यादी

👉येथे पहा 


 

Leave a Comment