अपंग घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | अपंग घरकुल योजना महाराष्ट्र pdf Online Form

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

अपंग घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | अपंग योजना महाराष्ट्र 2021

योजना चे नाव अपंग घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | apang gharkul yojana
कोणी सुरु केली राज्य  सरकार ची योजना आहे
दिव्यांग योजना महाराष्ट्र 2021 चा उद्देश दिव्यांग मागासवर्गीयांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून देणे.
कधी सुरु झाली 27 फेब्रुवारी 2019
यशवंत घरकुल योजना
                    यशवंत घरकुल योजना

यशवंत घरकुल योजना या योजनेच्या संदर्भात आज आपण या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत. 27 फेब्रुवारी 2019 रोजी दिव्यांग आणि मागासवर्गीय समाजातील धनगर समाज घरकुल योजना अर्ज सुरु करून धनगर बांधवांसाठी १०००० घरे देण्याचे या ठिकाणी शासनाने निर्धारित करून अपंगांसाठी घरकुल योजना ला मंजुरी दिलेली आहे . यशवंत दिव्यांग घरकुल योजनेसाठी पुणे जिल्हा परिषद अधिकारी अर्ज मागविले आहेत. जानेवारी 2020 मध्ये सुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत .

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की सन 2020-21 या वर्षासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत निधीतून यशवंत अपंग घरकुल योजना 2021 मंजुरी देण्यात आली आहे ज्या लाभार्थ्यांना पक्के घर नाही अशा लाभार्थीने आपला यशवंत घरकुल योजना फॉर्म गट विकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ दाखल करावा.

अपंग यशवंत घरकुल महाराष्ट्र योजना 2021 साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे

  • एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
  • जागा स्वतःच्या नावे असावी
  • पक्के घर नसावे
  • अपंग प्रमाणपत्र,
  • आधार कार्ड,
  • ग्रामपंचायत ठराव विहित नमुन्यातील अर्ज
  • 40% पेक्षा जास्‍त दिव्यांग असलेल्यांनी ऑनलाइन प्रमाणपत्र जोडावे.
  • त्यांचे बँकेतील खात्याचा पुरावा दर्शविणारे खाते पुस्तकाची प्रत, बँकेचे नाव, पत्ता खाते क्रमांक व आयएफएससी कोड इत्यादी बाबींचा उल्लेख असावा.
  • 7/12 किंवा नमुना नंबर 8 अ चा उतारा, लाईट बिल

 


आजची नवीन योजना –  लवकर अर्ज करा


अपंग घरकुल योजना महाराष्ट्र चे लाभ

  • अपंग आणि आथिर्क दृष्ट्या कमजोर लाभार्थ्यांना पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांना आपले हक्काचे घर मिळेल .
  • अशा दिव्यांग मागासवर्गीय लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक मनोबळ मिळेल.
  • त्यातून त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटेल.

 यशवंत अपंग घरकुल महाराष्ट्र योजना 2021 PDf फॉर्म डानलोड करण्यासाठी येथे क्लिक करा – अपंग घरकुल योजना महाराष्ट्र pdf

  1. सातारा जिल्हा फॉर्म – डाउनलोड 

  1. पुणे जिल्हा फॉर्म – डाउनलोड 

yashwant gharkul yojana form pdf

29 thoughts on “अपंग घरकुल योजना महाराष्ट्र 2021 | अपंग घरकुल योजना महाराष्ट्र pdf Online Form”

  1. रत्नागिरी जिल्हा साठी दिव्यांगासाठी योजना आहे का. मी 2013अस्थिव्यंग मध्ये झालो.अस्थी व्यंग 40% असून S. T
    सवलती पास व्यतिरिक्त कोणतीहीी योजना घेतलेली नाही. मार्गदर्शन करावे.

    Reply
  2. मी महाराष्ट्र सांगली जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी आहे मी अपंग आहे मला घरकुल योजनेचा लाभ घेता येईल का रिप्लाय लवकर मिळावा, हि विनंती

    Reply
    • माझी परिस्थिती गरीब आहे निलंगा तालुक्यात आहे मी अपंग आहे मला घरकुल योजनेचा लाभ घेता येइल का लवकर रिप्लाय द्या

      Reply
  3. मी अपग आहे सुरगाणा तालुक्यातला आहे
    माझी गरीब परसतिति आहे
    अंपग टेक्य ७० % आहे
    मला घरकुल मिळेल का

    Reply
    • मी अपंग आहे निलंगा तालुक्यात आहे माझी गरीब परिस्थिती आहे अपंग 52 टके आहे

      Reply
  4. मी कर्णबधीर ९३ % अपंग असून मी एक गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे मी अजून ST सवलतीच्या व्यतिरिक्त , व अपंग निराधार च्या व्यतिरिक्त कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नाही , मला रोजगार , जॉब , घरकुल ची अत्यंत आवश्यकता आहे.

    मला वरील प्रमाणे माहिती भेटेल का

    Reply
  5. मी कर्णबधिर आहे मुंबई धारावी येथे राहतो मला यशवंत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी मला मुंबई मधे कुठे माहिती मिळेल

    Reply
  6. सर आमची परिस्थिती अत्यंत मध्यम आहे आम्हाला स्वतःचे घर घेण्यासाठी साठी कर्ज मिळावे अपंग योजनेतून याची माहिती कुठून मिळेल. सरकार सर्व अपंग निराधार यांना मदत करावी सर्व स्तरावर माहिती उपलब्ध व्हावी ही आदरणीय शासकीय कर्मचारी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांना विनंती आहे सरिता परेश जोशी पुणे. आम्हाला सर्व माहिती मिळावी.

    Reply
  7. माझा मुलगा सर्वेश बाळाराम कोडविलकर हा २५ वर्षाचा मतिमंद अपंग जन्मापासून आहे त्याला अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कुठूनही काहीही सहाय्य पेन्शन योजना घरकुल योजना पैसे असे काही ही मिळालेलं नाही आहे.आणि आम्ही S.c.कास्ट मध्ये आहोत तरीही सर्व प्रकारच्या अपंग सर्टिफिकेट आहेत त्याला घरासाठी आणि पुढच्या आयुष्यासाठी आम्हाला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करते एक गरजू

    Reply
  8. सांगली जिल्हा अपंग घरकुल योजना कधी येणार आहे

    Reply
  9. Vrushali Anthony Rozario, I am Disabled From Left Leg 48% The cause is Polio I got married in year 2009 I have 2 daughters I am trying from 2015 for housing Yojana I have filled form in every Yojana For housing But my number did not come now also we tried for PCNDTA but then also my number did not come. So please remove a scheme Which is only for disabled and poor people they are financially poor so that’s the reason they applying for schems they ask for 9 lakh Rupees which is too much We can only afford under 4 lakhs we also have no Properties of our own we live in a rental house Please look into this matter. We have all Papers needed and I also have Magaswargya papers. My Maternity name is Vrushali Ramesh Shelar.
    Thank You.

    Reply
  10. कोल्हापूर जिल्हा अंपग घरकुल योजना सुरू आहे का

    Reply

Leave a Comment