विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना लघु उद्योग करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ज्यामध्ये तुम्ही विविध लघु व्यवसाय करू शकता.
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणा-या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा रु. २५,०००/- वरुन रु. १,००,०००/- रुपये करण्यात आले आहे.