कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी २०२०-२१ आणि २०२१-२२ प्रसिद्ध झाली असून एवढ्या दिवसा पासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचे लॉटरी पद्धतीने निवड करून पात्र उमेदवारांची नावे यादीत आली असून तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये आले का पाहू शकता. या लाभार्थी याद्या डाउनलोड करण्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुमचे नाव आले का पहा.
राज्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.