शेती कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, दृकश्राव्य कामगार किंवा तत्सम इतर व्यवसायातील कामगार. देशात असे सुमारे ४२ कोटी असंघटित कामगार आहेत. ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत ग्राहकाला किमान आश्वस्त पेन्शन रु. 3000 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील.