नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु

Navinya purna yojana अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांनातसेच आपल्या पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपूर्ण योजना 2021 हा उपक्रम सुरु केला असून यामध्ये विविध घटकांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे.

navinya purna yojana online application 2021

या योजनेमध्ये तुम्ही २ प्रकारे अर्ज करू शकता एक यांच्या अधिकारीक वेबसाईट वर जाऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे मोबाईल मध्ये AH-MAHABMS हे अँप्लिकेशन डाउनलोड करून यातून तुम्ही अर्ज करू शकता. याची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून app डाउनलोड करा.

Arrow

नाविन्यपूर्ण योजना 2021 चे ३ प्रकार आहेत

१) योजनेचे नाव - सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे. २) योजनेचे नाव - अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे. ३) योजनेचे नाव - १००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.

Arrow

नवीन योजनांच्या माहिती साठी खाली दिलेल्या  बटण वर क्लिक करा

अशी नवीन सरकारी योजनांची माहिती रोज वाचण्यासाठी आमच्या  टेलीग्राम ग्रुप जॉईन करा 

Arrow

अशी नवीन सरकारी योजनांची माहिती रोज वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप  ग्रुप जॉईन करा

Arrow