ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांची ऑनलाईन अर्ज मागून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर योजना राबविण्यात येणार आहे.यात २.५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे ३ HP , ५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याच्या ७.५ HP डीसी पंप स्थापित करण्यात येणार आहेत .
कुसुम सोलार पंप योजना लाभ
कुसुम सोलार पंप योजना लाभ
– २४ तास लाइट राहील,ज्यामुळे शेतकर्यांना शेताला पुरेपूर पाणी देता येईल.– लाईट बिल वाचेल व आर्थिक लाभ होईल , त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरज पूर्ण करता येतील .– कुसुम योजना २०२१ नुसार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व शेतकरी समृद्ध होईल.