कुक्कुटपालन अनुदान योजना 2022

कुक्कुटपालन अनुदान योजना 2022

सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील सघन कुक्कुट विकास गटाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 10 लाख 27 हजार 500 रुपये आहे तरी या योजनेअंतर्गत सर्व सामान्य नागरिकांचा विचार करून सर्व प्रवर्गातीत लाभार्थ्यांना 50 % अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये मिळणार आहे.

Poultry Development blocks application 2022

प्रती तालुका 1 या प्रमाणे लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने राज्यातील 302 तालुक्यामध्ये योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार. ३०२ लाभार्थी निवडणार आहेत.

Arrow

कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 | या जिल्ह्यात अर्ज सुरू

Arrow

महत्वाच्या मार्गदर्शक सूचना

– लाभार्थी / अर्जदाराचे  वय 18 ते 60 वर्ष हवे. – कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो पात्र अर्जदाराने स्वतः करावा लागेल. – लाभार्थीकडे 2500 चौ.फू. जागा स्वतःच्या मालकीची असणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी वाहतुकीची, पाण्याची व विजेची सुविधा उपलब्ध पाहिजे.

जे अर्जदार सद्यस्थितीत ज्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. आणि ज्या लाभार्थ्याकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

अशी नवीन सरकारी योजनांची माहिती रोज वाचण्यासाठी आमच्या  टेलीग्राम ग्रुप जॉईन करा 

अशी नवीन सरकारी योजनांची माहिती रोज वाचण्यासाठी आमच्या  टेलीग्राम ग्रुप जॉईन करा 

Arrow

अशी नवीन सरकारी योजनांची माहिती रोज वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप  ग्रुप जॉईन करा

Arrow