या योजने अंतर्गत अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना फ्री वीज कनेक्शन मिळणार आहे.
घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी ऑनलाईन अर्ज सुरु
अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देऊन त्यांचे जीवन प्रकाशमय करणे हा मुख्य उद्देश आहे.
जीवन प्रकाश योजनेची कागदपत्र काय आहे ?
– आधार कार्ड– रहिवासी दाखला– लाभार्थी अर्जदाराकडे जाती प्रमाणपत्र असायला पाहिजे .– अर्जदाराची यापूर्वीची महावितरण थकबाकी नसावी.