ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021-22 Online form | मुख्यमंत्री अनुदान योजना ट्रॅक्टर महाराष्ट्र 2021-22
योजनेचे नाव | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021-22 |
कोणी सुरु केली | राज्य सरकारने सुरु केली |
योजना चा उद्देश | जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. हा मुख्य उद्देश आहे . |
कधी सुरु झाली | 2020 मध्ये |
Online Form | ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | —- |
ट्रॅक्टर अनुदान योजना 2021 महाराष्ट्र | ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी
ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी 2021-22 । Tractor yadi
tractor anudan yojana maharashtra 2021-22
सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप-अभियानाच्या अंमलबजावणीकरिता रु. 15246.93 लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देणे व सदर अभियानांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी रु. 50 कोटी निधी वितरीत करणेबाबत.
जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण :
- कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे.
मुख्यमंत्री अनुदान योजना ट्रॅक्टर महाराष्ट्र 2021-2022 पात्रता
- शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
- फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
- शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
- एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- ८ अ दाखला
- खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
- जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
ट्रॅक्टर अनुदान योजना 2021-22 अनुदान
या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/अवजारे
- मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- स्वयं चलित यंत्रे
👇अगोदर खाली अर्ज कसा भरायचा ते पहा आणि नंतर अर्ज करा 👇
असा करा ऑनलाईन अर्ज
अर्ज करण्याची पद्धती – 👉👉पहा
- पॉवर टिलर च्या जागी तुम्हाला फक्त ट्रॅक्टर निवडायचे आहे.
येथे क्लिक करून Official Website तुम्ही फॉर्म भरू शकता .
नवीन योजना –
- उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२
- प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2022 ऑनलाईन अर्ज सुरू
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2022 अर्ज सुरू
- ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी 2021-22 । Tractor yadi
- नंदुरबार सोलर होम लाईट सिस्टम अनुदान योजना २०२२ अर्ज सुरु
- या जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु। कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये
- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना 2021-22 असा करा ऑनलाईन अर्ज
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021-22 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ ऑनलाईन अर्ज
- Pocra yojna 2022 | पोकरा योजना शेतकरी लाभार्थी यादी
- शेत रस्ते मंजूर यादी आली | मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र लिस्ट 2022। Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022
- कांद्याचे बाजार भाव |सोयाबीन भाव
- उत्पन्नाचा दाखला अर्ज फ्री डाउनलोड करा, कागदपत्रे, सर्व माहिती
- शेळी गट वाटप योजना २०२१ | अहमदनगर जिल्ह्यासाठी अर्ज सुरु
- ९०% अनुदानावर स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर,बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु
- कृषि यांत्रिकीकरण योजना २०२1 Online Registration
- महाराष्ट्र EV सबसिडी धोरण 2021 Online नोंदणी | Maharashtra EV Subsidy policy 2021 registration
- उद्योग आधार रजिस्ट्रेशन ऑनलाइन | आधार उद्योग
- जिल्हा परिषद अकोला उपकर योजना 2021 | ९०% अनुदानावर पाईप, ताडपत्री, बॅटरी स्प्रेयर, योजना अर्ज सुरू
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना २०२1 | MJPJAY
-
कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | Kusum Solar Pump Online form
- बिनव्याजी पीककर्ज योजना | पंजाबराव कृषी व्याज सबसिडी योजना २०२१
अशाच नवीन – नवीन सरकारी योजनासाठी आमच्या Telegram ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा
Tractor