ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी 2021-22 | Tractor anudan yojana labharthi yadi 2022
कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी २०२०-२१ आणि २०२१-२२ प्रसिद्ध झाली असून एवढ्या दिवसा पासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचे लॉटरी पद्धतीने निवड करून पात्र उमेदवारांची नावे यादीत आली असून तुम्ही तुमचे नाव या यादीमध्ये आले का पाहू शकता. या लाभार्थी याद्या डाउनलोड करण्यासाठी आम्ही खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुमचे नाव आले का पहा.
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र यादी
राज्यात राबविल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना या योजनेच्या अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत.
कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी २०२०-२१ आणि २०२१-२२
ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी 2020-21 / Tractor anudan yojana labharthi yadi 2020-21 / SMAM 2020-21 | 👉👉Pdf मध्ये तुमचे नाव पहा |
ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी pdf
राज्य कृषी यांत्रिकीकरण 2020-21 लाभार्थी यादी / State Scheme 2020-21 | 👉Pdf मध्ये तुमचे नाव पहा |
RKVY कृषी यांत्रिकीकरण लाभार्थी यादी 2021-22 / RKVY Mechanization 2021-22 pdf | 👉Pdf मध्ये तुमचे नाव पहा |
SMAM 2021-22 |
👉Pdf मध्ये तुमचे नाव पहा |
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना लाभार्थी यादी /State Scheme 2021-22 |
👉Pdf मध्ये तुमचे नाव पहा |
ट्रॅक्टर अनुदान योजना लाभार्थी यादी pdf
दुसऱ्या योज़ना
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज मर्यादा वाढ । LASDC Loan schemes 2022
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2022 अर्ज सुरू
- अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ यादी pdf दुसरा टप्पा | Maharashtra list
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ ऑनलाईन अर्ज
- ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र 2021-22 Online form | असा करा ऑनलाईन अर्ज