नवीन विहीर आणि सोलर पंप योजना २०२३ या जिल्ह्यात अर्ज सुरु
नवीन विहीर आणि सोलर पंप योजना २०२३ या जिल्ह्यात अर्ज मागविले | Solar pump for ST Solar Pump Yojana hingoli 2023 करीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी हिंगोली या कार्यालयाच्या माध्यमातून 17 ते 24 मे 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंर्तगत जे वनपट्टाधारक अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी ३ … Read more