शेळी गट वाटप योजना २०२२ । Sheli gat vatap yojana 2022

osmanabad Sheli gat vatap yojana 2022

उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२ । osmanabad Sheli gat vatap yojana 2022 योजनेचे नाव  उस्मानाबाद शेळी गट वाटप योजना २०२२ कधी पासून सुरु होणार अर्ज  २७ जून २०२२ पासून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्रसिध्दी पत्रक पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद. नुसार ४ योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत. योजना … Read more