New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र अर्ज सुरु
New aadhar center registration 2021 | नवीन आधार सेवा केंद्र,अर्ज सुरु परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी आधार सेवा केंद्र अर्ज सुरु झाले आहेत. परभणी आधार सेवा केंद्र -अर्ज सुरु सद्यस्थितीत शासकीय कामासाठी, बँकेच्या कामासाठी प्रत्येक नागरीकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डमध्ये नावाची दुरुस्ती, जन्मतारखेत बदल यासारख्या दुरुस्ती व नविन नोंदणीसाठी नागरिकांना शहराच्या ठिकाणी जावे … Read more