पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Rain Update june 2023

Maharashtra Rain Update june 2023

पुढील दोन दिवस ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस | Maharashtra Rain Update june 2023 मान्सूनने ७ जूनला केरळमध्ये हजेरी लावली आहे. नैऋत्य मौसमी वान्यांनी हळूहळू केरळ, कर्नाटकाचा काही भाग व्यापला असून, मान्सूनची महराष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात मान्सून हजेरी लावेल, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान पुढचे दोन दिवस … Read more