साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज मर्यादा वाढ । LASDC Loan schemes 2022
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज मर्यादा वाढ । LASDC Loan schemes २०२२ राज्यातील मातंग समाज व त्यांच्या १२ पोटजातीतील प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने रु.२५,०००/- चे कर्ज महामंडळाकडून देण्याची योजना राबविण्यात येत आहे. मातंग समाज व त्यांच्या तत्सम पोटजातीच्या जास्तीत जास्त लोकांना … Read more