15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवे दर | food oil rate today

food oil rate today Maharashtra

15 लिटर तेलाच्या डब्याचे आजचे नवे दर | food oil rate today नमस्कार मित्रांनो, मागील काही महिन्यांपासून वाढत असलेल्या खाद्यतेलाचे दर थोडयाशा प्रमाणात बाजारात कमी झालेले आपल्याला दिसत आहेत. प्रामुख्याने यात शेंगदाणा, करडई, सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाचे दर महिनाभरात लिटरमागे जवळ जवळ 5 ते 16 रुपयांपर्यंत कमी झालेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला काहीसा प्रमाणात याचा … Read more