वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी २०२२ | असा करा ऑनलाईन अर्ज
वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | vaiyktik shettale plastic astarikaran yojana RKVY 2022 मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील ३० व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीमध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजना सन २०२२-२३ मध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण रू. ५१.०० कोटीचा कार्यक्रम सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात येणार … Read more