मृगबहार फळपिक विमा 2020 साठी निधी वितरीत

मृगबहार फळपिक विमा 2020 साठी निधी वितरीत Information मृगबहार फळपिक विमा 2020 शेतकऱ्यांच्या फळ पिकांना जे हवामान, पाऊस , सोसाट वारे यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकरी बांधवांचे आर्थिक स्तर आबाधित ठेवण्यासाठी मदत व्हावी म्हणून हे विमा देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२० राबविण्यात येत आहे. विविध हवामान … Read more