सर्व जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु। कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये
कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये – सर्व जिल्ह्यांचे अर्ज सुरु कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणे बाबत योजना. Maharashtra government schemes for covid-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना/बालकांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून त्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. ज्यांचे पालक कोरोनामुळे गमावले आहेत अशा पात्र … Read more