कृषि यांत्रिकीकरण योजना 2021 Online Registration

कृषि यांत्रिकीकरण योजना 2021-22 Online Registration 2021-22 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजना- रफ्तार (RKVY-RAFTAR) अंतर्गत रु.150 कोटी निधीचा कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . RKVY-RAFTAR अंतर्गत मंजूर प्रकल्पामधून केवळ कृषि यंत्र व औजारांच्या खरेदी करीता अनुदान देण्यात येणार आहे , या निधीतून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान अनुज्ञेय असणार नाही. योजना का नाम … Read more