९०% अनुदानावर स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर,बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

९०% अनुदानावर सोयाबीन सेपरेटर, बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु

९०% अनुदानावर सोयाबीन सेपरेटर, बीबीएफ यंत्र | उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अर्ज सुरु निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाअंतर्गत बीबीएफ/स्पायरल ग्रॅव्हेटी सेप्रेटर व स्थानिक भाजीपाल किट या घटकांचा लाभ घेणेकरीताच्या  उस्मानाबाद अर्ज मागविले आहेत . ९०% अनुदानावर ग्रेव्हीटी सेपरेटर,  ६०% अनुदानावर बीबीएफ यंत्र, १००% अनुदानावर भाजीपाला किट, देण्यात येणार आहे. लागणारी कागदपत्र : 7/12 ८ अ कागदपत्र विहित … Read more