ठिबक तुषार सिंचन ५५% अनुदान GR आला

ठिबक तुषार सिंचन योजना ५५% अनुदान GR

ठिबक तुषार सिंचन योजना ५५% अनुदान GR आला प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत – प्रति थेंब अधिक पीक घटकांतर्गत सन 2020-21 या वर्षात सर्वसाधारण प्रवर्गासाठी केंद्र हिश्श्याच्या वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्श्याचा उर्वरित रु.4348 लक्ष निधी वितरीत करण्यात येणार आहे. सन २०१५-१६ पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत-प्रति थेंब अधिक पीक घटकाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत … Read more