डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | वीज जोडणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना | घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी ऑनलाईन अर्ज सुरु  या योजने अंतर्गत अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांना फ्री वीज कनेक्शन मिळणार आहे. योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना कोणी सुरु केली राज्य सरकारने सुरु केली योजना चा उद्देश अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी … Read more