नवीन विहीर आणि सोलर पंप योजना २०२३ या जिल्ह्यात अर्ज मागविले | Solar pump for ST
Solar Pump Yojana hingoli 2023 करीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी हिंगोली या कार्यालयाच्या माध्यमातून 17 ते 24 मे 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. या योजनेअंर्तगत जे वनपट्टाधारक अनुसूचित जमातीचे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी ३ लाख रुपये आणि तसेच ५ HP च्या सोलर पंपसाठी ३ लाख २५ हजार रुपयाचे अनुदान असे दोन्ही मिळून ६ लाख २५ हजार रुपयाचे अनुदान या योजनेत पात्र लाभार्थ्यांना दिले जाणार असून यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान या कार्यालयाने केले आहे.
sinchan vihir yojana hingoli 2023 या योजनेसाठी एकूण 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा कालावधी एक वर्ष असून हि योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली जाणार आहे. आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा मुख्य उद्देश आहे त्यासाठी या शेतकऱ्यांना विहीर, बोरवेल, ५ HP सोलर पंप घेण्यासाठी ही योजना मंजुर करण्यात आले आहे.
Solar Pump Yojana hingoli 2023 कागदपत्र | navin sinchan vihir yojana 2023 Documents
- लाभार्थ्यांचा रहिवासी दाखला लागणार आहे.
- लाभार्थ्यांचा जातीचा दाखला ( Cast Certificate ST )
- सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता
- वन हक्क कायदा वन पट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांकडून उपलब्ध असल्याचा दाखला असायला पाहिजे.
- भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या प्रमाणपत्र ( GSDA )
- किमान जमीन क्षेत्र पाहिजे.
Solar Pump Yojana hingoli 2023 प्राध्यान | navin sinchan vihir yojana 2023 लाभ
- सदर योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विधवा महिला शेतकरी यांना प्राध्यान देण्यात येणार आहे.
- अपंग शेतकऱ्यांना ( Physically Disabled farmers ) प्राधान्य देण्यात येईल.
Solar Pump & navin sinchan vihir Yojana hingoli 2023 योजनेचे स्वरूप
प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अर्जाची छाननी करून जर लक्षांक पेक्षा जास्त झाले तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे याप्रमाणे यांच्यासाठी आपण यांची समिती नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षतेखाली आयोगाची अंमलबजावणी अधिकारी केली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख | 17 मे ते 24 मे 2023 |
दुसऱ्या योजना पहा