सोलापूर आरोग्य विभागात १२७ पदांसाठी भरती २०२३ | solapur jilha parishad arogya bharti 2023

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

सोलापूर आरोग्य विभागात १२७ पदांसाठी भरती २०२३ | solapur jilha parishad bharti 2023

zp solapur arogya vibhag bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर येथून सोलापुर जिल्हयांतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, उपजिल्हा रुग्णालयस्तर, ग्रामीण रुग्णालयस्तर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेतील २१ संवर्गातील रिक्त असलेल्या एकुण १२७ रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन, सदरील पदे ही कंत्राटी स्वरुपाची आणि करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील असुन, सोलापूर जिल्हा परिषद भरतीसाठी खालील तक्तानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
arogya vibhag bharti solapur 2023

Zp solapur arogya vibhag bharti 2023 date 

  • अर्जाची तारीख : ३० मे २०२३
  • solapur jilha parishad bharti last date /अर्जाची शेवटची तारीख : ७ जून २०२३

Solapur jilha parishad bharti 2023 apply online / Offline अर्ज प्रक्रिया कशी आहे :

  • अर्जदारांना या भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करायचा पत्ता :-उमेदवारांकडून दिनांक ३०/०५/२०२३ ते दिनांक ०७/०६/२०२३ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर या ठिकाणी करण्यात येईल.

  • अर्जाचा नमुना तुम्हाला खाली दिलेल्या जाहिराती मध्ये पाहायला मिळेल – जाहिरात डाउनलोड करून पहा 

solapur jilha parishad bharti 2023 fee /फी 

  • पदभरती प्रक्रियेकरीता प्रत्येक अर्जाकरीता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.१५०/- (अक्षरी रक्कम रु. एकशे पन्नास फक्त) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु.१००/- (अक्षरी रक्कम रु. शंभर रुपये फक्त) इतके शुल्क आकारण्यात येत असुन, सदरील शुल्क हे डिमांड ड्राफट (Demand Draft) स्वरुपात स्विकारण्यात येईल. सदरील शुल्क हे नापरतावा (Non Refundable) असुन, उमेदवारांनी डिमांड ड्राफट हे District Integrated Health & Family Welfare Society, Solapur या संपूर्ण नावे असावा आणि अर्जावर एकदम वरच्या बाजुस जोडण्यात यावा.
  • डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवारांने त्यांचे संपूर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदांचे नाव, पद क्रमांक टाकावा. जर डिमांड ड्राफटच्या नावामध्ये चुक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबधित उमेदवाराचा अर्ज पदभरतीच्या संपूर्ण प्रक्रियेकरीता ग्राहय धरला जाणार नाही व तसेच उमेदवारांस कोणत्याही टप्प्यावर नव्याने डिमांड ड्राफट सादर करण्याची मुभा देण्यात येणार नाही, यांची उमेदवारांनी जाणीवपुर्वक नोंद घेण्यात यावी.

Solapur jilha parishad arogya vibhag bharti 2023 Important Details

विभागाचे नाव  आरोग्य विभाग – सोलापूर जिल्हा परिषद 
solapur jilha parishad bharti 2023 Job Location / नोकरी ठिकाण  सोलापूर /Solapur 
solapur jilha parishad bharti 2023 Salary /वेतन  १८००० ते ६०,०००
शैक्षणिक पात्रता / Qualification  जाहिरात पहा 
भरती स्वरूप  कंत्राटी भरती
age limit/ वयोमर्यादा  १८ ते ३८ वर्षापर्यंत 
अधिकृत वेबसाईट / Official Website  https://zpsolapur.gov.in/
solapur job vacancy 2023 Notification pdf / सोलापूर जिल्हा परिषद भरती जाहिरात 
👉 जाहिरात पहा 

 


Other Posts / दुसऱ्या पोस्ट वाचा 

Leave a Comment