सिंचन विहीर लाभार्थी यादी पहा ऑनलाईन | Navin vihir list 2023

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

सिंचन विहीर लाभार्थी यादी पहा ऑनलाईन | Navin vihir list 2023

आता पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन Navin vihir list 2023 तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या त्या कोणाला मिळाल्या ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल वर बघू शकता. नवीन विहीर अनुदान योजना, अटी शर्ती पात्रता अनुदान अर्जाचा नमुना याबद्दल माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

नवीन विहीर अनुदान योजना 2023  ग्रामपंचायत अंतर्गत फळबाग लागवड अनुदान योजना, गाई-गोठा योजना , नवीन विहीर योजना , शरद पवार ग्राम समृद्धी योजना, अशा अनेक योजना राबवल्या जातात. अशाच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती योजना तुमच्या गावासाठी मंजूर झाली हे चेक करता येईल. आणि त्या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेता येईल. 

अधिकारीक वेबसाईट – 👉 https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx

स्टेप १ : सर्वात प्रथम तुम्हाला मनरेगा च्या अधिकारीक वेबसाईट वर जावे लागेल. 

  • पुढे तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये Generate Report या ऑपशन वर क्लिक करा.

ग्रामपंचायत योजना 2021-22 | पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी

स्टेप २ : Generate Report वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यात Maharashtra राज्य निवडा.

ग्रामपंचायत योजना 2021-22 | पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी

स्टेप ३ : राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर नवीन टॅब उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे चालू वर्ष , तालुका, गाव, आणि पंचायत निवडावी लागेल. आणि proceed बटण वर क्लिक करा.

ग्रामपंचायत योजना 2022 | पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी

स्टेप ४ : पुढे तुमच्या समोर नवीन पागे उघडेल त्यामध्ये  work Status या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.

ग्रामपंचायत योजना 2022-23 | सिंचन विहीर लाभार्थी यादी 2023

स्टेप ५ :  work Status वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये All निवड , कामाची स्तिथी यामध्ये Works on Individuals land हे ऑपशन निवडा , आणि चालू वर्ष निवडायचे आहे. वर्ष निवडले कि तुमच्या समोर सिंचन विहीर लाभार्थी यादी ऑनलाईन योजनांची  यादी उघडेल त्यात तुम्ही तुमचे नाव आणि योजना पाहू शकता.

Navin Vihir yojana list 2022-23 | सिंचन विहीर लाभार्थी यादी 2023

 


सिंचन विहीर लाभार्थी यादी 2023 पहा ऑनलाईन

 औरंगाबाद  👉पहा 
बीड  👉पहा 
अमरावती  👉पहा 
अकोला  👉पहा 
अहमदनगर  👉पहा 
बुलढाणा  👉पहा 
 भंडारा  👉पहा 
धुळे  👉पहा 
 चंद्रपूर  👉पहा 
गोंदिया  👉पहा 
 गडचिरोली  👉पहा 
 हिंगोली  👉पहा 
 जालना  👉पहा 
जळगाव  👉पहा 
 कोल्हापूर  👉पहा 
लातूर  👉पहा 
नागपूर  👉पहा 
मुंबई  👉पहा 
 नांदेड  👉पहा 
 नंदुरबार  👉पहा 
उस्मानाबाद  👉पहा 
परभणी  👉पहा 
 नाशिक  👉पहा 
 पुणे  👉पहा 
 रत्नागिरी  👉पहा 
रायगड  👉पहा 
सातारा  👉पहा 
सांगली  👉पहा 
सिंधुदुर्ग  👉पहा 
सोलापूर  👉पहा 
ठाणे  👉पहा 
वाशीम  👉पहा 
वर्धा  👉पहा 
यवतमाळ  👉पहा 
पालघर  👉पहा 

panchayat samiti yojana 2022 in maharashtra,ग्रामपंचायत सरकारी योजना 2022

gram panchayat labharthi list 2022-23

नवीन विहीर अनुदान योजना 2023| असा करा ऑनलाईन अर्ज


दुसऱ्या योजना पहा 

 

Leave a Comment