नवीन विहीर अनुदान योजना 2023 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

विहीर अनुदान योजना 2022-23| बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

योजनेचे नाव RKVY अंतर्गत विहीर अनुदान योजना 2023
कोणी सुरु केली राज्य सरकारने सुरु केली
योजना चा उद्देश अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतकऱ्यांना नवीन विहिरींचा लाभ देणे हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली विहीर अनुदान योजना 2020 रोजी (july)

RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजनेस मंजुरी | विहीर नोंदणी अर्ज 2023

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत, रु.१.५० लक्ष वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेत असलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन विहीरींचा लाभ देण्यासंदर्भातील या प्रकल्पासाठी राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या २८ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजूरी समितीच्या बैठकिमध्ये रू. १०० कोटी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला असुन सदर प्रकल्प सन २०२०-२१ अखेर पर्यंत राबविण्यासाठी एकूण प्रकल्पमूल्य रू. १४५.०० कोटी एवढे मंजूर झालेले आहेत.

RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना साठी नवी मंजुरी


अधिकृत वेबसाइटवर क्लिक करून फॉर्म भरा
Link 2 Click Here

 

सदर प्रकल्प सन 2020-21 अखेरपर्यंत राबविण्यासाठी  त्याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतला असून  विहीर अनुदान योजना 2022-23 साठी नवी मंजुरी दिली आहे .

राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकर्‍यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत  1.5 लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गा ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या धर्तीवर उच्चतम अनुदान मर्यादा रुपये 4 लाख प्रति लाभार्थी अनुदान देय राहील.

राज्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतकर्‍यांना विहिरीसाठी अनुदान आणि सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत  1.5 लाख मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गा ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर या बाबींसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व विहीर योजना 2023 या योजनेच्या धर्तीवर उच्चतम अनुदान मर्यादा रुपये 4 लाख प्रति लाभार्थी अनुदेय राहील.

RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना 2021
RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना 2021

विहीर योजना 2022-23 यादी अनुदान कशाप्रकारे आणि किती मिळणार आहे

नवीन विहिरींचे बांधकाम 2.50 लाख रुपये
जुन्या विहिरींची दुरुस्ती 50 हजार रुपये
इन्व्हल बोरिंग 20 हजार रुपये
पंप सेट   20 हजार रुपये 
वीज कनेक्शन 90 हजार रुपये
फार्म ऑन प्लास्टिक लाइनिंग 1 लाख रुपये
मायक्रो सिंचन  50 हजार रुपये 
स्प्रिंकलर इरिगेशन सेट 25 हजार रुपये
पीव्हीसी पाईप 30 हजार रुपये
बाग 500 रुपये

RKVY अंतर्गत नवीन vihir yojana 2023 पात्रता

 • उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न १.५ लाखा पेक्षा कमी असले पाहिजे.
 • लाभार्थीकडे जमीन कमीत -कमी 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असणे बंधनकारक आहे.
 • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
 • लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असला पाहिजे.
 • लाभार्थीने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर जमीन पाहिजे.
 •  एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.

RKVY अंतर्गत नवीन विहीर अनुदान योजना 2023 कागदपत्रे

 • ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो
 • जातीचे प्रमाणपत्र
 • अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.( स्टॅम्प पेपरवर)
 • 7/12 व 8-अ चा उतारा
 • कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • भूजल सर्वेक्षण विकास पाणी उपलब्धतेचा दाखला

जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता आवश्यक कागदपत्रे

 • जमीन 7/12 दाखला व 8अ उतारा असणे आवश्यक.
 • मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
 • अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
 • तलाठी यांचेकडील दाखला – एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
 • ग्रामसभेचा ठराव.
 • इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
 • ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
 • अपंग असल्यास प्रमाणपत्र
 • लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
 • गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
 • कृषि अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
 • मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275  A अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.

vihir yojana 2023 online application maharashtra – How to Apply Online From

विहीर अनुदान योजना 2021 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

 

 • आता मुख्यपृष्ठ आपल्यासमोर उघडेल.
 • मुख्य पृष्ठावर, आपल्याला नवीन यूजर ऑपशन वर क्लिक करावे लागेल.

कृषि यांत्रिकीकरण योजना २०२1 Online Registration

 

 • यानंतर आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल, ज्यात आपले नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव, तालुका, गाव, पिन कोड इत्यादी विचारलेल्या माहिती भरणे आवश्यक आहे.
 • यानंतर, आपला मोबाइल नंबर टाका करा आणि ओटीपी पाठवा च्या बटणावर क्लिक करा.
 • आता आपल्याला ओटीपी बॉक्समध्ये ओटीपी टाकावा करावा लागेल.
 • यानंतर आपल्याला आपले यूजर नाव, संकेतशब्द आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
 • आता तुम्हाला रजिस्टर बटणावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी म्हणजे (Navin vihir yojana) नवीन विहिरीसाठी अर्ज करू शकाल.

आजची नवीन योजना –  लवकर अर्ज करा


अशा नवीन नवीन योजना साठी आमच्या पी एम मोदीजी.in ( pmmodijiyojana.in ) या वेबसाइट ला बेल बटण वर क्लिक करून notification on करा.

ही योजना पोस्ट जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि ईतर नागरिकांना Facebook ani Whatsapp var sahre करा 

6 thoughts on “नवीन विहीर अनुदान योजना 2023 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना”

Leave a Comment