pm kisan samman nidhi list 2023 | PM Kisan योजनेची नवीन पात्र अपात्र यादी
patra apatra list link | click here |
pm kisan status kyc,पीएम किसान लाभार्थी स्टेटस,pm kisan samman nidhi status,pm kisan.gov.in login,पीएम किसान योजना लाभार्थी स्टेटस चेक,
पीएम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत १३ हफ्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना २८ जानेवारी २०२३ पर्यंत kyc पूर्ण करायची होती. यानुसार आता पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत तरी आज आम्ही तुम्हाला ती पात्र अपात्र यादी कशी पाहायची आणि त्यात तुमचे नाव कसे चेक करायचे ते सांगणार आहोत.
तुम्ही तुमचे पीएम किसान योजना लाभार्थी स्टेटस चेक पण करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
pm kisan samman nidhi list 2023 । PM Kisan योजनेची नवीन पात्र अपात्र यादी कशी पाहायची ?
स्टेप १ –सर्वप्रथम तुम्हाला pm kisan samman nidhi website म्हणजे https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वर जावे लागेल.
-वेबसाईट वर गेल्या नंतर तुम्हला Dashboard या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप २- Dashboard यावर क्लिक केल्या नंतर आपल्या समोर नवीन पेज उगडेल त्यात तुम्हाला तुमचे राज्य ,जिल्हा ,तालुका आणि गाव निवडायचे आहे. हे निवडून तुम्हाला Submit या बटण वर क्लिक करायचे आहे.
स्टेप ३- पुढे नवीन पेज उगडेल त्यामध्ये तुम्हाला adhar authentication Status या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
–क्लिक केल्यावर तुमच्या समोर तुमच्या गावाची पात्र व अपात्र यादी उघडेल त्यात तुमची तुमचे नाव चेक करू शकता.