Model Solar village yojana 2021 | Online Application

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

Model Solar village yojana 2021 | Online Application

Model Solar village yojana 2021 | Online Application
Model Solar village yojana 2021

 

योजनेचे नाव Model Solar village yojana 2021
कोणी सुरु केली केंद्र सरकारने सुरु केली
योजना चा उद्देश गावा पाड्यातील लोकांना सौर ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेची समस्या दूर करणे हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली 2016-2017 मध्ये
Online Form लवकरच सुरु होतील

Model Solar village yojana 2021 Information

Model Solar village yojana 2021 आदिवासी अतिदुर्गम भागातील ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जेचा पुरवठा नाही किंवा ज्या ठिकाणी नियमितपणे वीज पुरवठा होत नाही. अशा ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करून विविध उपक्रम जसे की पाणीपुरवठा योजना गावातील शासकीय कार्यालये पथदिवे व इतर सौरउर्जेवर संचलित करणे, तसेच विद्युत ऊर्जेची समस्या दूर करणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी 150.00 लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेली आहेत. Model Solar village yojana 2021 योजना 2016 -17 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना आदिम जमाती लोकसंख्या असणारे 12 प्रकल्प कार्यालय- नाशिक, डहाणू ,जव्हार,शहापूर, घोडेगाव ,पांढरकवडा, किनवट ,अहेरी, भामरागड, चंद्रपुर, आहेरी येथे राबविण्यात येणार आहे.

या योजनेचे लाभार्थी सदर योजनेसाठी निवड करण्यात आलेली आदिम जमातीचे गुडा पाढा वस्ती गाव येथील नागरिक असणार आहेत. महा उर्जा संबंधित क्षेत्रात कामकाज करणारी तज्ञ संस्था या योजनेची अंमलबजावणी करणार आहे. या योजनेचा कालावधी 1 वर्ष आहे.


दुसरी नवीन योजना पहा – नवीन विहीर अनुदान योजना 2021 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना


Model Solar village yojana 2021 योजनेचे उद्देश

  • गावाचे, पाड्याचे, वाडी वस्तीचे विद्युत ऊर्जेवर असणारे अवलंबन कमी करणे व त्यांना सौरऊर्जेचा वापर करण्यास मदत करणे.
  • आदिवासी आणि दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी विद्युत ऊर्जा पुरवठा नाही किंवा ज्या ठिकाणी नियमितपणे वीज पुरवठा होत नाही अशा ठिकाणी सौर आधारित ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेची समस्या दूर करणे.
  • सौर उर्जेवर आधारित विविध उपक्रम जसे की पाणीपुरवठा योजना, गावातील शासकीय कार्यालय ,पथ दिवे इतर सौर उर्जेवर संचालित करणे.

योजनेचे लाभ

  • सौर उर्जेवर विविध सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खंडित वीजपुरवठा यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांतून सुटका होईल.
  • पर्यावरण पूरक, अपारंपारिक, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जेचा वापर वाढेल त्यामुळे प्रदूषणमुक्त वातावरण निर्मिती होईल.
अंमलबजावणी यंत्रणेची निवड केलेल्या गावांमध्ये खालील बाबी अंतर्भूत करण्यात येणार आहेत
  • गावातील पाड्यातील घरांमध्ये सौरदिवे बसवणे.
  • सौर पथदिवे.
  • गावातील शासकीय इमारती शाळांमध्ये सौर दिव्यांचा वापर.
  • गावात पाणीपुरवठा योजना सुरू असल्यास त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करणे सौरऊर्जेवर चालणाऱ्या इतर आवश्यक बाबी.

निवड केलेली यादी व जमातीचे गुडा, पाडा,वस्ती गाव यांचे महाऊर्जा निवडली गेलेली यंत्रणेकडून सर्वेक्षण करण्यात येईल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर योजनेचा फलनिष्पत्ती, अहवाल उपयोगिता प्रमाणपत्र योजना पूर्णत्वाचा अहवाल अंमलबजावणी यंत्रणा यांनी सादर केले तसेच पूर्ण झालेले काम ग्रामपंचायत कडे हस्तांतरण केल्याचे प्रमाणपत्र व प्रकल्प किमतीची ५% इतक्या रकमेची व ५ वर्षे मदतीची बँक गॅरंटी प्राप्त झाल्यानंतर उरलेला 20 टक्के निधी अदा करण्यात येईल.

Leave a Comment