कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023 | असा करा ऑनलाईन अर्ज

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023| Kusum solar pump yojana Registration 2023

kusum mahaurja registration,kusum mahaurja com register, kusum mahaurja com solar beneficiary register, pm kusum solar yojana,mahaurja kusum solar pump, kusum mahaurja solar login

योजना चे नाव kusum solar pump yojana 2023
कोणी सुरु केली केंद्र सरकार ची योजना आहे
योजना चा उद्देश  शेतकऱ्याना कमी किमतीत सौर पंप उपलब्ध करून देणे.
कधी सुरु झाली  2021
फी  Registration साठी १०० रुपये फी भरावी लागणार

kusum yojana maharashtra :

राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाच्या kusum solar pump yojana महाअभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

एक लाख भरण्यासाठी 1969 कोटी खर्च अपेक्षित असून 30 टक्के म्हणजे 585 कोटी केंद्राकडून व 173 कोटी लाभार्थीकडून उपलब्ध होणार आहेत एक हजार 211 कोटी इतका निधी राज्य शासन देणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षात प्रत्येकी 436 कोटी अर्थसंकल्पीय तरतूद व 775 कोटी अतिरिक्त वीज विक्री कर यामार्फत निधी

अभियान घटक ब

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 या अभियानांतर्गत पुढील पाच वर्षात पाच लक्ष पारेषण विरहित सौर कृषि पंप स्थापित करण्यास व त्यापैकी पहिल्या वर्षातील मंजूर एक लक्ष पारेषण विरहित सौर कृषि पंप आस्थापित करण्यास मंजुरी. ऊर्जा विकास अभिकरण मार्फत अर्जदारांची ऑनलाईन अर्ज मागून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर योजना राबविण्यात येणार आहे.

यात २.५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याचे ३ HP , ५ एकर क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची ५ HP व त्यापेक्षा जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्याच्या ७.५ HP डीसी पंप स्थापित करण्यात येणार आहेत .

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023

कृषी पंपाची किंमत रुपये १.56 लक्ष् 3 HP,  2.25 lakh 5 HP,  3. 435 लक्ष  7.5 एचपी पंपाच्या किमतीच्या सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून सर्व कृषी पंपाच्या किमतीच्या 10% व अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 % या दराने 80 जाऊन घेणाऱ्या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने 30 टक्के वित्तीय सहाय्य व राज्य शासनाने 90 ते 95 टक्के अनुदान व लाभार्थ्यांचे 10 ते 15 टक्के अंशदान लागणार एकूण उद्दिष्टं पैकी प्रथम टप्प्यात 50 टक्के सौर कृषी पंप 34 जिल्ह्यात त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नंतर मागणीनुसार वितरण करण्याचे नियोजन सौर कृषी पंप उपलब्ध उपकरणांच्या वापरासाठी स्वखर्चाने युनिव्हर्सल कंट्रोलर लावण्याची सोय.

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023 फॉर्म

कुसुम योजना ऑनलाइन आवेदन 2023 documents

 • आधार कार्ड
 • पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधीत खात्याचा ना हरकत दाखला.
 • ७/१२ उतारा (विहीर / कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना-हरकत प्रमाणपत्र रु.२००/- च्या मुद्रांक कागदवर सादर करावे.
 • शेत जमिन/विहीर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.
 • अनुसुचित जाती/जमातीचे/इतर मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र.

pm Kusum yojana Maharashtra 2023 योजना  लाभ

 • २४ तास लाइट राहील,ज्यामुळे शेतकर्यांना शेताला पुरेपूर पाणी देता येईल.
 • लाईट बिल वाचेल व आर्थिक लाभ होईल , त्याच पैशातून शेतकऱ्याला त्याच्या इतर शेत गरज पूर्ण करता येतील .
 • कुसुम योजना २०२१ नुसार शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व शेतकरी समृद्ध होईल.
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023 पात्रता 
 • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेतात शेजारी शेत जमिनी धारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी पात्र राहणार आहेत.
 • शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे असे सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र राहतील.
 • मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील सर्वात पहिल्यांदा विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहणारे आणि शेतकऱ्यांकडे शास्वत जलस्रोत तो आपण प्रकार म्हणतो काम करताना जो जवळ असतो तर असा प्रकार असतो तो इथे उपलब्ध असणं गरजेच आहे.
 • 2.५ एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप,
 • 2.51 ते ५ एकरापर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप.
 • आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील.
 • तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
kusum solar pump yojana maharashtra 2023 online apply

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन maharashtra 2023

येथे क्लिक करा

कुसुम सोलर योजना 2023 ऑनलाइन फॉर्म


kusum solar pump yojana 2023 maharashtra |कुसुम योजना महाराष्ट्र 2023 Online अर्ज कसा भरायचा 

1 .सर्वप्रथम kusum mahaurja च्या या ऑफिसिअल वेबसाइट वर जावे लागेल.

2 . आणि जर अगोदर पंप असेल तर होय हे ऑपशन निवडा.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

3. त्या नंतर source of power existing pump या ऑपशन मध्ये डिझेल ऑपशन select करा.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

4 .सिलेक्ट केल्यानंतर एक हमीपत्र उघडेल त्याला होय या ऑपशन वर क्लिक करून submit बटण वर क्लिक करा .  

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

5. पुढे existing pump type ऑपशन मध्ये AC (एसी ) हे ऑपशन निवडा
6. पुढे existing pump sub type मध्ये surface हे ऑपशन निवडा .
7. existing pump capacity in HP मध्ये तुम्हाला ३HP आणि ५ HP असे ऑपशन आहेत . जर तुमच्याकडे बोअरवेल असेल तर ५ HP निवडा , नाहीतर ३ HP निवडा .
8. पुढे Energy Efficient Pump ऑपशन मध्ये No निवडा.
9. पुढे annual Diesel Requirement in Liters मध्ये ५०० सिलेक्ट करू शकता . 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

तुम्ही पहिल्यांदा नवीन पंप साठी अर्ज करत असाल तर : अधिकारीक वेबसाईट 

1. Existing Diesel Pump User या पहिल्या ऑपशन वर नाही क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

2 .पुढे तुम्हाला personal & Land Details of Applicant मध्ये तुम्हाला तुमचा aadhar card No , State , Land District, Land Village , सर्वे नंबर भरावा लागेल .

पुढे type of land होल्डर मध्ये self निवडा , त्यानंतर Hissa नंबर , land owners , mobile number आणि caste निवडा ही सगळी माहिती भरून Submit Application बटण वर क्लिक करा.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

3 . Submit Application बटण वर क्लिक केल्यानंतर Are You Sure असा ऑपशन उघडेल त्यामध्ये YES Continue वर क्लिक करा . 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | kusum solar pump yojana maharashtra 2021

 

4. पुढे तुम्ही दिलेल्या mobile number वर एक OTP येईल तो OTP इथे टाकून verify OTP ऑपशन वर क्लिक करा . 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | kusum solar pump yojana maharashtra 2021

 

5. पुढे तुमच्या mobile number वर username/ Application No आणि Password येईल तो इथे टाकून तुम्ही login करू शकता .

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | kusum solar pump yojana maharashtra 2021

 

6. user Name आणि password टाकून तुम्हाला login करावे लागेल . login केल्या नंतर नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला आपला फॉर्म भरा / पुढे जा या बटण वर क्लिक करावे लागेल. 

 

7. पुढे तुम्हाला ३ नंबर step वर सुधारणे या ऑपशन वर क्लिक करून तुम्हाला घर क्र ., रस्ता , जिल्हा , तालुका , गाव , पिन कोड भरून दाखल करा या बटण वर क्लिक करा .

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

8. दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

9.पुढे स्टेप ४ मध्ये पहा या ऑपशन वर क्लिक करून सुधारणे यावर क्लिक करून जलस्त्रोत्र प्रकार , जलस्त्रोत्र खोली , सिंचन प्रकार हे निवडा आणि दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

10.पुढे स्टेप ५ मध्ये पहा या ऑपशन वर क्लिक करून सुधारणे यावर क्लिक करून पिकाचा प्रकार, पिकांची संख्या , हे निवडा आणि दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

11.पुढे स्टेप ६ मध्ये पहा या ऑपशन वर क्लिक करून सुधारणे यावर क्लिक करून किती HP पंप,आवश्यक पंप श्रेणी आणि बाकी सर्व माहिती निवडा आणि दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

12.पुढे स्टेप ७ मध्ये पहा या ऑपशन वर क्लिक करून सुधारणे यावर क्लिक करून खाते क्रमांक , खातेदाराचं नाव , खाते प्रकार , IFSC Code ,बँकेचे नाव आणि बाकी सर्व माहिती निवडा आणि दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

13.पुढे स्टेप ८ मध्ये पहा या ऑपशन वर क्लिक करून सुधारणे यावर क्लिक करून choose file ऑपशन वर क्लिक करून तुम्हाला ७/१२ , आधारकार्ड प्रत , पासपोर्ट फोटो ,बँक पासबुक प्रत आणि बाकी सर्व कागदपत्रे अपलोड करून दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

13.पुढे घोषणापत्र पूर्ण वाचून accept box ला टिक करून अर्ज दाखल करा या बटण वर क्लिक केल्यानंतर आपली माहिती बरोबर असल्याची खात्री आहे का असा टॅब उघडेल त्यामध्ये होय पुढे चला यावर क्लिक करा. 

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 

14. पुढे तुमचा अर्ज भरून पूर्ण होईल आता तुम्ही तुमचा अर्ज डाउनलोड करू शकता किंवा अर्जाची स्तिथी पाहू शकता . आता विनंती मंजूर बटण वर क्लिक करा.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021

 


नवीन योजना

1 thought on “कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र 2023 | असा करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment