ग्रामपंचायत योजना 2022-23 | पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी
आता पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी पहा ऑनलाईन Panchayat samiti yojana 2022-23 तुमच्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना आल्या त्या कोणाला मिळाल्या ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल वर बघू शकता.
ग्रामपंचायत योजना महाराष्ट्र 2022 ग्रामपंचायत अंतर्गत फळबाग लागवड अनुदान योजना, गाई-गोठा योजना , नवीन विहीर योजना , शरद पवार ग्राम समृद्धी योजना, अशा अनेक योजना राबवल्या जातात. अशाच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती योजना तुमच्या गावासाठी मंजूर झाली हे चेक करता येईल. आणि त्या योजनेसाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेता येईल.
अधिकारीक वेबसाईट – 👉 https://nrega.nic.in/netnrega/HomeGP.aspx
gram panchayat labharthi list | अशी पहा पंचायत समिती कृषी विभाग योजना 2022-23 यादी
स्टेप १ : सर्वात प्रथम तुम्हाला मनरेगा च्या अधिकारीक वेबसाईट वर जावे लागेल.
- पुढे तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यामध्ये Generate Report या ऑपशन वर क्लिक करा.
स्टेप २ : Generate Report वर क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल त्यात Maharashtra राज्य निवडा.
स्टेप ३ : राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर नवीन टॅब उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे चालू वर्ष , तालुका, गाव, आणि पंचायत निवडावी लागेल. आणि proceed बटण वर क्लिक करा.
स्टेप ४ : पुढे तुमच्या समोर नवीन पागे उघडेल त्यामध्ये list of work या ऑपशन वर क्लिक करावे लागेल.
स्टेप ५ : List of work वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये All निवड , कामाची स्तिथी यामध्ये पण All निवड, आणि चालू वर्ष निवडायचे आहे. वर्ष निवडले कि तुमच्या समोर योजना आणि पंचायत समिती योजनांची लाभार्थी यादी उघडेल त्यात तुम्ही तुमचे नाव आणि योजना पाहू शकता.
Panchayat samiti yojana 2022-23 यादीत नाव पहा |
औरंगाबाद | 👉पहा |
बीड | 👉पहा |
अमरावती | 👉पहा |
अकोला | 👉पहा |
अहमदनगर | 👉पहा |
बुलढाणा | 👉पहा |
भंडारा | 👉पहा |
धुळे | 👉पहा |
चंद्रपूर | 👉पहा |
गोंदिया | 👉पहा |
गडचिरोली | 👉पहा |
हिंगोली | 👉पहा |
जालना | 👉पहा |
जळगाव | 👉पहा |
कोल्हापूर | 👉पहा |
लातूर | 👉पहा |
नागपूर | 👉पहा |
मुंबई | 👉पहा |
नांदेड | 👉पहा |
नंदुरबार | 👉पहा |
उस्मानाबाद | 👉पहा |
परभणी | 👉पहा |
नाशिक | 👉पहा |
पुणे | 👉पहा |
रत्नागिरी | 👉पहा |
रायगड | 👉पहा |
सातारा | 👉पहा |
सांगली | 👉पहा |
सिंधुदुर्ग | 👉पहा |
सोलापूर | 👉पहा |
ठाणे | 👉पहा |
वाशीम | 👉पहा |
वर्धा | 👉पहा |
यवतमाळ | 👉पहा |
पालघर | 👉पहा |
panchayat samiti yojana 2022 in maharashtra,ग्रामपंचायत सरकारी योजना 2022
वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी २०२२ | असा करा ऑनलाईन अर्ज
दुसऱ्या योजना पहा
- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ थेट कर्ज मर्यादा वाढ । LASDC Loan schemes 2022
- नंदुरबार सोलर होम लाईट सिस्टम अनुदान योजना २०२२ अर्ज सुरु
- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना 2021-22 असा करा ऑनलाईन अर्ज
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021-22 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ ऑनलाईन अर्ज
- Pocra yojna 2022 | पोकरा योजना शेतकरी लाभार्थी यादी
- अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ यादी pdf | Maharashtra list
- सोयाबीनचे भाव | soybean bazar bhav Maharashtra
- Gopinath Munde shetkari apghat vima yojana निधी वितरीत GR आला
- पोकरा योजनेचं अनुदान आल | Pocra yojana gr 2022
- शेत रस्ते मंजूर यादी आली | मातोश्री ग्राम समृद्धी शेत शिवार पाणंद रस्ते योजना 2022
- मुरघास मशीन अनुदान 2022 अर्ज सुरू | लातूर आणि परभणी जिल्ह्यासाठी
- ठिबक तुषार सिंचन ५५% अनुदान GR आला
- प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना महाराष्ट्र लिस्ट 2022। Pradhan Mantri Ayushman Bharat Yojana List 2022
- Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana Maharashtra । असा करा ऑनलाईन अर्ज
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-22 अर्ज
- नाविन्यपूर्ण योजना 2021अर्ज सुरु | Navinya purna yojana
- फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र 2021 | असा भरा ऑनलाईन फॉर्म
नावः अरुण सुभाष खांडवी मु .गोबापुर पो.नादुरी ता .कळवण.जि.नाशिक .3 वर्ष झाले घर आणखी आले नाही.
तुमचा तालुका, गाव, पंचायत निवडून तुमचे नाव आणि कामाची स्थिती पहा.धन्यवाद
तालुका खानापूर गाव वलखड
नाव दादासाहेब महादेव जगदाळे
शेती