Gopinath Munde shetkari apghat vima yojana निधी वितरीत GR आला

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

Gopinath Munde shetkari apghat vima yojana निधी वितरीत GR आला

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दि.10.12.2020 ते दि. 6.4.2021 खंडीत कालावधीतील प्राप्त झालेले दावे निकाली काढण्यासाठी रु. 23.53 कोटी इतकी रक्कम वितरीत करण्याबाबत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंअंतर्गत  दि.10.12.2020 ते 06.04.2021 या (118 दिवसांच्या ) खंडित कालािधीतील प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी  पहिल्या पात्र ठरलेले 1185 दावे निकाली काढण्यासाठी रु. 23.53 कोटी इतकी रक्कम सन 2021-22 या वर्षासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या रकमेतून वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

सन 2021-22 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना चालू ठेवण्यासाठी संधर्भाधीन क्र (3) येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून संधर्भाधीन क्र (4) अन्वये सदर  योजना राबविण्यासाठी वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी
अपघात विमा योजना सन 2020-21 या वर्षासाठी  दि.10.12.2020 ते दि .9.10.2021 या कालािधीसाठी लागू करणे आवश्यक होते.

Gopinath Munde shetkari apghat vima yojana निधी GR PDF ⇒ पहा 

 

स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2021-22 काय आहे ?

⇓⇓⇓⇓⇓⇓

पहा 


दुसऱ्या योजना 

Leave a Comment