एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना Online Form 2021-22
योजनाचे नाव | एक शेतकरी एक डीपी योजना 2021-22 |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकार |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र सरकार राज्य के किसानो को बिजली के कमी से छुटकारा देना |
कधी सुरु झाली | २०१८ मध्ये |
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, महाराष्ट्र राज्य सरकारने 17 एप्रिल 2018 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेला मान्यता दिली. आणि 14 ऑक्टोबर 2020 रोजी नवीन अपडेट आले आणि मंजूर झाले. मार्च 2018 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये 2 लाख 44 हजार 785 शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात येणार होते.
अनियमित वीज, लाईट निघून जाणे, तारांवर लटकणे, वीजपुरवठा खंडित होणे, जीवाला धोका या सर्व समस्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी उच्च दाबाची वीज बदली (एचव्हीडीएस) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आतापर्यंत ९० हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी 1134 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन शासनाकडून महावितरण कंपनीला 2,248 कोटी रुपयांचा आर्थिक निधी दिला जाणार आहे
ऑफिसियल वेबसाइट –
⇓
एक शेतकरी एक डीपी योजना ऑनलाइन फॉर्म
Click Here
Online Form – Click Here – Link 2
ek shetkari ek tramsformer dp yojana 2022
ek shetkari ek dp yojana कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 अंतर्गत कृषीपंपांना नवीन वीज जोडणी व अनुषंगिक विद्युत पायाभुत सुविधा उभारण्याकरिता दरवर्षी रु.1500 कोटी इतके भागभांडवल देण्याची योजना सदर योजने अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरिता प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
एक शेतकरी एक डिपी २०२२ योजनेचा लाभ कसा मिळणार
- ज्या नविन कृषी पंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनीच्या पोलपासून २०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना महावितरणद्वारे लघुदाब वाहिनीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
- ज्या नविन कृषीपंप अर्जदाराच्या कृषीपंपाचे अंतर, नजीकच्या लघुदाब वाहिनी पासून २०० मीटरपेक्षा जास्त आहे परंतु उच्चदाब वाहिनी पासुन ६०० मीटरच्या आत आहे अशा नविन कृषीपंप अर्जदारांना उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्यात येणार आहे.
- उच्चदाब वाहिनी पासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास पारेषण विरहीत (Off Grid) सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप देण्यात येणार आहे.
सदर धोरणा अंतर्गत महावितरणकडे दरवर्षी सर्वसाधारणपणे प्राप्त होणाऱ्या मागणीचा विचार करता अंदाजे १ लाख कृषीपंप अर्जदारांना पारंपारिक पध्दतीने लघुदाब वाहिनीवर व उच्चदाब वितरण प्रणालीवर वीज जोडणी देण्याचे नियोजित आहे.
त्यापैकी सुमारे ४०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पद्धतीने लघुदाब वाहिनीवर ऊर्जीकरण करण्याकरीता लागणारा निधी महावितरणतर्फे उपलब्ध करुन देण्याचे नियोजित असून व उर्वरित सुमारे ६०,००० कृषीपंपांचे पारंपारिक पध्दतीने उच्चदाब वितरण प्रणालीवर ऊर्जीकरण करण्याकरिता प्रती पंप रु.२.५० लाख याप्रमाणे प्रतिवर्षी रु.१,५०० कोटी भागभांडवल,धोरण कालावधीत शासनाद्वारे महावितरणला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
ek shetkari ek transformer yojana 2022 लाभ :
- 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति एचपी 7 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
- आणि SC/ST श्रेणीतील शेतकऱ्यांना 5000 रुपये भरावे लागतील.
- या योजनेत 3 hp कनेक्शन साठी त्यांना 7 हजार प्रति हॉर्स पॉवर या दराने 21 हजार द्यावे लागतील.
- आणि 3 hp कनेक्शन मंजूर झाल्यास SC/ST वर्गातील शेतकऱ्यांना 15 हजार रुपये भरावे लागतील.
एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना २०२२ Documents :
- आधार कार्ड
- मोबईल नंबर
- अड्रेस प्रूफ साठी शेताचा ७/१२
- SC/ST जात प्रमाण पत्र
- बैंक खाते नंबर
ek shetkari ek transformer dp yojana yadi (GR) 2022
ek shetkari ek transormer dp yojana 2022 Online form – असा करा ऑनलाईन अर्ज
- सबसे पहले ऑफिसियल वेबसाइट के होमपेज पर जाये |
- होमपेज पे जाने के बाद consumer portal पर क्लिक करे |
- coustomer portal पे जाने के बाद Apply for new connection पर क्लिक करे |
- उसके बाद Agricultural पर क्लिक करे |
- उसके बाद अपना हॉर्सपॉवर सेलेक्ट करे और दिए गए बॉक्स को टिक करके submit पर क्लिक करे |
- नया फॉर्म ओपन होगा उसके बाद अपनी साडी जानकारी भरकर submit पर क्लिक करे |
- फॉर्म submit करने के बाद upload documents पे क्लिक करे |
- और उसके बाद यहाँपर मेल id ,मोबाइल नंबर और बाकि डाक्यूमेंट्स करके सबमिट करे | और लास्ट मई पेमेंट करके रिसीप्ट डाउनलोड करे |
- और लास्ट मे पेमेंट करके रिसीप्ट डाउनलोड करे |
दुसऱ्या नवीन योजना
- नंदुरबार सोलर होम लाईट सिस्टम अनुदान योजना २०२२ अर्ज सुरु
- या जिल्ह्यांसाठी अर्ज सुरु। कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये
- पॉवर टिलर अनुदान योजना 2021-22 | ऑनलाईन अर्ज असा करा
- महाराष्ट्र EV सबसिडी धोरण 2021-22 Online नोंदणी | Maharashtra EV Subsidy policy 2021 registration
-
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021-22 form | sharad pawar gram samridhi yojana
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2021 | मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2022 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- शबरी घरकुल योजना 2021 | shabari awas gharkul yojana 2021