E Shram UAN Card Maharashtra Registration 2021-22 | केंद्र सरकारची श्रमिक लेबर कार्ड योजना
योजनेचे नाव | E श्रमिक लेबर कार्ड योजना |
कधी सुरु झाली | २६ ऑगस्ट २०२१ |
अधिकारीक वेबसाईट | https://eshram.gov.in/ |
योजनेचा उद्देश | असंघटित कामगाराची श्रमिक कार्ड योजना नोंद करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे. |
E श्रमिक लेबर कार्ड योजना असंघटित कामगाराची श्रमिक कार्ड योजना नोंद करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे. कोरोनाव्हायरस च्या प्राश्वभूमीवर महामारीमुळे देशातील अचानक वाढ झाली असून अनेक भारतीय लोकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे.म्हणून केंद्र सरकार आर्थिक सहाय्य देण्यासाठी श्रमिक कार्ड योजना सुरू केली आहे , ज्यामुळे बेरोजगार असंघटित आणि स्थलांतरित मजुरांना नोंदणी करावी लागणार आहे. E Shram UAN Card Maharashtra Registration 2021 या नोंदणी मुळे बेरोजगार मजुरांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.
NDUW Registration 2021 E Shram UAN Card Maharashtra
NDUW म्हणजे National Database of Unorganized Workers या अंतर्गत कामगार आणि रोजगार मंत्रालय असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करायला सुरुवात झाली आहे. हा database सरकार कढे सुरक्षित राहणार आहे त्यामुळे कोणत्याही संकट काळी सरकार प्रत्यक्ष कामगारांना आर्थिक मदत आणि सरकारी योजनांचा लाभ जलद गतीने देऊ शकेल. प्रत्येक असंघटित कामगारांला shramik card maharashtra ओळखपत्र देण्यात येणार आहे त्यामुळे असंघटित कामगाराला एक ओळखपत्र व तो अनेक सरकारी योजनांसाठी पात्र होईल.
E Shram UAN Card योजना पात्रता निकष
- अर्जदाराचे वय 15-59 दरम्यान असले पाहिजे.
- अर्जदार आयकर(Income Tax) भरणारा नसावा.
- अर्ज करण्यासाठी अर्जदार संघटित क्षेत्रातील कामगार असणे आवश्यक आहे.
- अर्जदार EPFO किंवा ESIC चा सदस्य नसावा.
UAN E-Shram Card असंघटित कामगारांना मिळणारे लाभ
- असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
- PM सुरक्षा विमा योजना योजनेअंतर्गत कामगारांना आर्थिक लाभ मिळेल.
- नोंदणीकृत कामगार पीएम सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- एक वर्षासाठी लाभार्थ्यांना प्रीमियम रु.12 माफ केले जाईल.
- केंद्र सरकार किंवा राज्य सरकार तुम्हाला थेट रक्कम पाठवू शकेल.
E Shram UAN Card Maharashtra उद्देश
- असंघटित कामगाराची श्रमिक कार्ड योजना नोंद करून त्यांना सरकारी योजनेचा लाभ प्रदान करणे हा मुख्य उद्देश आहे.
- अनौपचारिक क्षेत्रापासून औपचारिक क्षेत्राकडे कामगारांच्या हालचाली आणि त्याउलट, त्यांच्या व्यावसायिक कौशल्य विकास इत्यादींचे केंद्र सरकारद्वारे निरीक्षण केले जाईल आणि त्यानुसार त्यांना योग्य कामाच्या रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जातील.
- Employment स्थलांतरित कामगार श्रमशक्तीचा मागोवा घेऊन त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे.
- Database हा डेटाबेस असंघटित कामगारांसाठी धोरण आणि कार्यक्रम तयार करण्यात सरकारला मदत करेल.
E Shram UAN Card Maharashtra Yojana Documents/कागदपत्र
- आधार कार्ड अनिवार्य e -KYC केलेले पाहिजे ज्या लिंक नंबर वर OTP आला पाहिजे.
- मोबाइल नंबर
- चालू बँक खाते
- फिंगर प्रिंट
श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र | ई श्रमिक कार्ड ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र
e shramik card online registration – E Shram Card Registration
1. सर्वप्रथम तुम्हाला e shram च्या अधिकारीक वेबसाईट / पोर्टल वर जावे लागेल.
2. त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी साठी REGISTER on e-Shram या ऑपशन वर क्लीक करायचे आहे.
3. REGISTER on e-Shram या ऑपशन वर क्लिक केल्यानंतर SELF REGISTRATION पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे , त्यानंतर captcha कोडे टाकून , खालील दोन्ही ऑपशन ला NO सिलेक्ट करायचे आहे. आणि send OTP या बटण वर क्लिक करायचे आहे.
4. त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून submit करायचे आहे . त्यानंतर पुढचे ऑपशन आधार कार्ड नंबर टाकायचे येईल त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून , खाली I Agree ऑपशन ला टिक करून submit बटण वर क्लिक करायचे आहे .
5.पुढे रेजिस्ट्रेशन फॉर्म उघडणार आहे त्यामध्ये पर्सनल इन्फॉरमेशन आधार कार्ड द्वारे घेतली जाईल . पुढे आपणाला आपला राज्य , लोकॅलिटी , पिनकोड , तालुका सिलेक्ट सिलेक्ट करावा लागेल . पुढे राहता पत्ता वर किती दिवसापासून राहतोय ते वर्ष सिलेक्ट करा . आणि पुढे जर तुमचे दोन्ही पत्ते same असतील तर same address वर टिक करून save & Continue बटण वर क्लिक करा .
6.save & Continue बटण वर क्लिक केल्यानंतर आपणाला आपली शैक्षणिक पात्रता विचारली जाईल त्यात तुमचे शिक्षण सिलेक्ट करून त्याचा पुरावा सर्टिफिकेट असतील तर upload बटण वर क्लिक करून अपलोड करायची आहेत , पुढे तुमचे monthly इनकम किती आहे ते सिलेक्ट करायचे आहे . आणि त्याबद्दल चा इनकम पुरावा असेल तर तो अपलोड करायचा आहे आणि पुरावा नसेल तर तुम्ही ते अपलोड नाही केले तरी चालेल . पुढे save & Continue बटण वर क्लिक करा.
7.पुढे तुम्हाला तुमचा व्यवसाय / म्हणजे तुम्ही काय काम करता हे निवडायचे आहे , त्यानंतर तुमच्या कामाचा किती वर्ष अनुभव आहे ते टाका , पुढे तुमच्या कडे कामाचे सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा , पुढे तुम्हाला दुसरे कोणते काम येत असेल तर ते सिलेक्ट करा आणि नंतर save & Continue बटण वर क्लिक करा .
E Shram UAN Card Maharashtra Registration 2021
8. पुढे आपणाला आपली बँकेची माहिती द्यायची आहे त्यामध्ये बँक अकाउंट नंबर , ज्याचे अकाउंट आहे त्याचे नाव , IFSC कोडे टाकायचा आहे आणि नंतर save & Continue बटण वर क्लिक करा.
9.पुढे तुमचा भरलेला पूर्ण फॉर्म उघडेल त्यामध्ये सर्व माहिती चेक करून खाली स्वयंघोषणा म्हणजे I Understand वर टिक करून Submit बटण वर क्लिक करून फॉर्म सबमिट करा . मग तुमची नोंदणी पूर्ण होईल आणि तुमचे e Shram कार्ड तयार होईल
10. तुमचे e Shram कार्ड तयार त्यात तुमचे नाव , कार्ड नंबर , फोटो येईल ते तुम्ही डाउनलोड करू शकता
11. जर काही चूक झाली असेल आणि काही बदल करीचे असतील कार्ड मध्ये तर तुम्ही परत Homepage वर रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन मोबईल नंबर टाकून लॉगिन करून profile Update ऑपशन मध्ये जाऊन तुम्ही तुमची माहिती बदलू शकता आणि बदल झालेली कार्ड परत डाउनलोड करू शकता.
E shram कार्ड काढल्यानंर तुम्ही पेन्शन कार्ड ऑनलाईन अर्ज करू शकता आणि प्रत्येक महिन्याला ३००० रुपये पेन्शन मिळवू शकता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पेन्शन कार्ड साठी अर्ज करा.
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana Maharashtra । असा करा ऑनलाईन अर्ज 👇👇
👉👉 ३००० रुपये महिना पेन्शन साठी असा करा ऑनलाईन अर्ज 👈👈 |
दुसऱ्या नवीन योजना
- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर डीपी योजना 2021-22 असा करा ऑनलाईन अर्ज
- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना 2021-22 | Ujjwala Gas Yojana 2.0 Online Form
- वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना २०२२ ऑनलाईन अर्ज
- Pocra yojna 2022 | पोकरा योजना शेतकरी लाभार्थी यादी
- मुरघास मशीन अनुदान 2022 अर्ज सुरू | लातूर आणि परभणी जिल्ह्यासाठी
- ठिबक तुषार सिंचन ५५% अनुदान GR आला
- इ श्रम पेन्शन कार्ड योजना महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज सुरु
- नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु | शेळी ,गाई, कुकूट अनुदान
- वैयक्तिक शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण योजनेस मंजुरी | असा करा ऑनलाईन अर्ज
- कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 | असा करा ऑनलाईन अर्ज
- आईटीआई शिष्यवृत्ती योजना | ITI Scholarship 2021 Form | फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ
- कृषि यांत्रिकीकरण योजना 2021 Online Registration
- महाराष्ट्र EV सबसिडी धोरण 2021-22 Online नोंदणी | Maharashtra EV Subsidy policy 2021 registration
- प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना 2021 | मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना
- विहीर अनुदान योजना 2021-22 | बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना