Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजनेत महत्वाचा बदल

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजनेत महत्वाचा बदल

योजनेचे नाव बांधकाम कामगार घरकुल योजना 2021
कोणी सुरु केली राज्य सरकारने सुरु केली
योजना चा उद्देश जे बांधकाम कामगार इतर लोकांचे घर बांधतात ,या योजनेअंतर्गत त्यांना स्वतःचे घर बांधून देणे व त्यांना स्वतःचा निवारा तयार करून देणे . हा मुख्य उद्देश आहे.
कधी सुरु झाली 19 फेब्रुवारी 2019
Online Form ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा – लवकर अर्ज सुरु होतील 
Atal bandhkam kamgar gharkul yojana
Atal bandhkam kamgar gharkul yojana

Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजना

अटल बांधकाम कामगार आवास योजना १९ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरु करण्यात आली आहे. बांधकाम कामगारासाठी या अटल बांधकाम कामगार योजनाच्या अंतर्गत घरकुल योजना घरकुल दिले जाते. शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी घरकुल योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत लाभ घेताना कमीत कमी १ वर्ष सक्रिय नोंदणी असावी अशी या योजनेअंतर्गत अट होती.ज्यामुळे नवी नोंदणी झालेले कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हते.

बांधकाम कामगार यांच्या अशा अडचणी लक्षात घेऊन या योजनेमध्ये बदल करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी एक वर्षे सक्रिय नोंदणी असलेल्या बंद केली आहे. नवीन जीआर नुसार जिवंत सक्रिय कामगार आहेत ज्यांची नोंदणी कधीही झालेली असली तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. असे सक्रिय नोंदणी असलेले कामगार यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे सक्रिय असलेले सर्वच्या सर्व बांधकाम कामगार या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि Atal bandhkam kamgar gharkul yojana योजनेअंतर्गत घरकुल चा लाभ घेऊ शकतात अशा विस्थापित कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल.

घरकुल योजना कागदपत्रे 2021 | अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण)

बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार किंवा मतदान कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट २ फोटो
  • रेशन कार्ड झेरॉक्स
  • ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  • नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )
  • महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
अर्ज करण्याची पद्धती –
येथे क्लिक करून  Official Website  तुम्ही फॉर्म भरू शकता .

अशाच नवीन – नवीन सरकारी योजनासाठी आमच्या Telegram ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉईन करा

Telegram Group – Join


नवीन योजना

1 thought on “Atal bandhkam kamgar gharkul yojana | अटल बांधकाम कामगार आवास योजनेत महत्वाचा बदल”

Leave a Comment