मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना 2020 Online form

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना 2020 Online form

Official Website https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/

मुख्यमंत्री सोलर कृषी पंप योजना 2020 Online form

  • सर्वप्रथम या ऑफिसिअल वेबसाइट वर जावे लागेल.
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
  • त्यानंतर new connection consumer या पहिल्या ऑपशन वर क्लिक करा.

  • क्लिक केल्या नंतर हा फॉर्म उघडेल

  • फॉर्म उघडल्या वर नवीन अर्जासाठी इथे कास्ट सिलेक्ट करा .

  • सर्व फॉर्म भरल्या नंतर सर्व कागदपत्रे choose फाईल वर क्लिक करून अपलोड करा. आणि submit बटण वर क्लिक करा.

Leave a Comment