सुकन्या समृद्धि योजना 2021: Sukanya Samriddhi Yojana
योजनेचे नाव | सुकन्या समृद्धि योजना 2021 |
कोणी सुरु केली | प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली |
योजना चा उद्देश | मुलींचे आर्थिक आणि शैक्षणिक जीवनमान सुधारणे व जगण्याची प्रेरणा देणे . हा मुख्य उद्देश आहे. |
कधी सुरु झाली | 22 जानेवारी 2015 रोजी |
आधिकारिक वेबसाइट – सुकन्या समृद्धि योजना 2021 Online Form
Sukanya Samriddhi Yojana 2021
देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी वेळोवेळी सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या जातात. आज आम्ही तुम्हाला या लेखातून सुकन्या समृद्धि योजना 2021 नावाच्या अशाच एका योजनेशी संबंधित माहिती सांगणार आहोत.
डीफॉल्ट खात्यावर उच्च व्याज दर
सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत जर एखाद्या व्यक्तीने वर्षातील किमान 250 रुपये सुकन्या समृद्धि खात्यात जमा केले नाहीत तर ते डिफॉल्ट खाते मानले जाते. १२ डिसेंबर, २०१९ रोजी सरकारने अधिसूचित केलेल्या नवीन नियमानुसार आता या योजनेत निश्चित केलेल्या डिफॉल्ट खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज दर देण्यात येईल आणि सुकन्या समृध्दी योजना खात्यावर 7.% पोस्ट ऑफिसमधील बचत व्याज दर 4% खात्यावर उपलब्ध असेल.
सुकन्या समृद्धि योजना 2021 form pdf download in hindi
२२ जानेवारी २०१५ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली . देशातील मुलीची कमी होत असलेली संख्या लक्षात घेऊन या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.
वर्षाकाठी किती पैसे द्यावे लागतील आणि केव्हा ?
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या बँक खात्यात दरमहा सुकन्या समृध्दी योजनेंतर्गत यापूर्वी महिन्याला 1000 देण्याची तरतूद होती. जे आता महिन्याला 250 रुपये पर्यंत कम केली आहे. या योजनेंतर्गत 250 रुपये ते 150000 पर्यंतची गुंतवणूक करता येईल. या योजनेंतर्गत बँक खाते उघडल्यानंतर 14 वर्षे पैसे भरणे करणे बंधनकारक असेल. . जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल, तेव्हा आपण 50% पैसे काढू शकता आणि राहिलेली उर्वरित 50% पैसे देखील मुलीच्या लग्नाच्या वेळी काढू शकता.
सुकन्या समृद्धि योजना 2021 Scheme चे documents
- आधार कार्ड
- आई वडिलांचे ओळख पत्र
- मुलीचे जन्म प्रमाण पत्र
- मोबाइल नंबर
- रहिवासी पत्र
- पासपोर्ट साइज फोटो
सुकन्या समृद्धि योजना 2021 योजनेची पात्रता
- मुलगी भारताची स्थाई रहिवासी असायला पाहिजे .
- मुलीच्या नावावर एक सुकन्या समृद्धि अकाउंट पाहिजे.
- या योजनेनुसार अर्जदार मुलीचे वय 10 वर्ष पाहिजे .
सुकन्या समृद्धि योजना 2021 योजनेचे उद्देश्य
- योजनामुळे लिंग गुणोत्तर समान करणे.
- योजनेच्या मदतीने भ्रूणहत्या रोखणे.
- आजही मुलींना एक ओझे समजले जाते हा विचार समाजातून काढून टाकणे.
- मुलींना प्रत्येक क्षेत्रात समान हक्क आणि सामाजिक दर्जा प्राप्त करून देणे.
- समाजात जागरूकता करून या योजनेअंतर्गत भ्रूणहत्या रोखणे व मुलगा हा वंशाचा दिवा असतो असे विचार बदलणे.
सुकन्या समृद्धि योजना 2021 योजनाचे लाभ
- या योजनेचा मुलींना शिक्षण आणि सामाजिक संरक्षण मध्ये लाभ होईल.
- योजनेच्या मदतीने भ्रूणहत्या थांबतील व मुलींना सुरक्षा प्रदान होईल.
- या योजने अंतर्गत मुलींना शिक्षण आणि त्यांच्या लग्नासाठी आर्थिक लाभ मिळेल. या लाभामुळे लोक मुलींना शिकवतील व मुलींची प्रगती होईल.
- मुलगा आणि मुलगी असा जो समाजात भेदभाव आहे तो कमी होईल आणि दोघांना समान जीवन मिळेल .
सुकन्या समृद्धि योजनेसाठी अधिकृत बँक
- भारतीय स्टेट बैंक (SBI)
- बैंक ऑफ महाराष्ट्र (BOM)
- सेंट्रल बैंक ऑफ इंडिया (CBI)
- आईडीबीआई बैंक
- आईसीआईसीआई बैंक
- यूनियन बैंक ऑफ इंडिया
- पंजाब नेशनल बैंक (PNB)
- बैंक ऑफ बड़ौदा (BOB)
- केनरा बैंक
- ऐक्सिस बैंक
- इलाहाबाद बैंक
- कॉर्पोरेशन बैंक
- इंडियन ओवरसीज बैंक (IOB)
- ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स (OBC)
- यूको बैंक
- यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया
- सिंडीकेट बैंक
- स्टेट बैंक ऑफ हैदराबाद (SBH)
- विजय बैंक
- पंजाब एंड सिंध बैंक (PSB)
- स्टेट बैंक ऑफ मैसूर (SBM)
- बैंक ऑफ इंडिया (BOI)
सुकन्या समृद्धि योजना 2021 खाते उघडण्याचे अर्ज
- सगळ्यात अगोदर आपणाला जवळच्या बैंक मध्ये नाहीतर पोस्ट ऑफिस मध्ये आपले सगळे कागदपत्र घेऊन जावे लागेल.
- त्यानंतर या योजने साठी अकाउंट उघडावे लागेल, त्याचसाठी फॉर्म घेऊन त्यात तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल .
- सर्व माहिती भरून त्या फॉर्म सोबत तुमचे सर्व कागदपत्र जोडून तो फॉर्म बँक नाहीतर पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागेल .
- अशा प्रकारे आपण फॉर्म जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता .
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या योजनेच्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .