महाराष्ट्र विवाह नोंदणी फॉर्म 2021-22 PDF | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत

ही योजना तुमच्या मित्रांना शेअर करा

महाराष्ट्र विवाह नोंदणी फॉर्म 2022 PDF | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत pdf

या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विवाह प्रमाणपत्र फॉर्म PDF कसे डाउनलोड करायचे हे सांगणार आहोत. विवाह नंतर आता विवाह नोंदणी करून प्रमाणपत्र काढणे आवशक आहे.

त्यासाठी महाराष्ट्र सरकार ने नोंदणी साठी एक अर्ज नमुना निर्धारित केला असून तो अर्ज तुम्हाला आमच्या या पोस्ट मध्ये एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीने विवाह नोंदणी अर्ज नमुना डाउनलोड करता येईल.

vivah nondani form फॉर्म साठी तुम्हाला कोठेही शोधत फिरायची गरज नाही तुम्ही इथे तो फॉर्म घरबसल्या डाउनलोड करू शकता आणि 

विवाह नोंदणी फॉर्म कसा भरावा ?

तुमची सर्व माहिती भरून विवाह नोंदणी साठी कार्यालयात तुमच्या कागदपत्रा सोबत जमा करून तुमचे विवाह प्रमाणपत्र काढू शकता.

महाराष्ट्र विवाह नोंदणी फॉर्म 2021 PDF | विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत

vivah nondani documents in marathi -विवाह नोंदणी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • ओळखपत्र
  • रहिवाशी दाखला
  • २ पासपोर्ट फोटो

महाराष्ट्र विवाह प्रमाणपत्राचे फायदे / लाभ

  • विवाह प्रमाणपत्र नोंदणीपासून तुम्ही अनेक प्रकारच्या सरकारी सुविधांचा लाभ घेण्यास पात्र होता.
  • लग्ना नंतर नाव बदलणे तसेच अनेक प्रकारची सरकारी कागदपत्रे तयार करण्यासाठी महाराष्ट्र विवाह प्रमाणपत्राचा वापर करून शकता.
  • विवाह प्रमाणपतत्राद्वारे तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे नवीन योजना काढते त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

 महाराष्ट्र विवाह प्रमाण पत्र PDF

Download

दुसरे अर्ज

Leave a Comment