अटल भूजल योजना राबविण्यास मंजुरी 2020 Information
योजना 2020 Information
केंद्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील महाराष्ट्र राज्यासह अन्य सात राज्यामध्ये १०० टक्के केंद्र पुरस्कृत योजना राबविण्याचा निर्णय केद्र सरकारने घेतला असून त्याची
घोषणा दिनांक २५/१२/२०१९ रोजी करण्यात आली आहे.
भूजलाच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण लक्षात घेऊन व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक 14 ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील भूजल क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व भूजलाची गुणवत्ता, उपलब्धता सुधारण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत “अटल भूजल (अटल जल) योजना” राज्यात ठराविक १३ जिल्ह्यामधील ७३ पाणलोट क्षेत्रातील १३३९ ग्रामपांचायतींमधील १४४३ गावामध्ये राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याविषयी सर्वंकष विचार करुन शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.
अटल भूजल योजनेची उद्दिष्टे :-
- मागणी (पाणी बचतीच्या उपाययोजना) व पुरवठा वयवस्थापनांच्या सूत्राचा अवलंब करून भूजल साठ्यात शाश्वतता आणणे.
- भूजलाच्या शाश्वत विकासाकरीत राज्य, व जिल्हा ग्राम पातळीवर सक्षम सस्थात्मक
व्यवस्था निर्माण करणे. - सूक्ष्म ससचन पद्धतीचा जास्तीतजास्त वापर करून उपलब्ध भूजलाचा वापर मर्यादित करणे.
- सिंचन व्यस्थापनामध्ये सुधारणा करणे .
Atal bhujal yojana 2020 Online Form
या योजनेंतगणत महाराष्ट्र राज्यास एकूण अधीकतम रु.९२५.७७ कोटींची तरतूद मंजूर असून गुंतवणूक (Investment) अर्थसहाय्य अधिकतम रु.१८८.२६ कोटी व प्रोत्साहन (Incentives) अर्थसहाय्य जास्तीत जास्त रु.७३७.५१ कोटी पुढील तक्त्यात नमूद बाबींच्या पूतणतेच्या अनुषांगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणार आहेत.
अधिकारीक वेबसाइट – Click Here